एक्स्प्लोर
Sharad Pawar PC | अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही : शरद पवार | ABP Majha
अजित पवार यांच्या बंडामागे आपला हात नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने सत्तेचा गैरवापर करून हवे ते निर्णय घेतल्याचा आरोप पवारांनी केलाय. तसंच राष्ट्रवादीचा भाजप सरकारला पाठिंबा नसल्याचा पुनरुच्चारही पवारांनी केलाय. तसंच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकारच येईल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















