Gunaratna Sadavarte On Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते यांचं 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं १० टक्के मराठा आरक्षणाला आव्हान, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज पहिली सुनावणी, सरकार आणि विरोधकांनी कट रचून आरक्षण दिल्याची सदावर्तेंची याचिकेतून भूमिका