Ratnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special Report
जयदीप मेढे
Updated at:
20 Sep 2024 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Skeleton : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा तो तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध ?
मृत्यू झालेली व्यक्ती स्वप्नात येते... मदतीचे मागणी करते... त्यानंतर स्वप्न पडलेली व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करते... आणि या जबाबानुसार पोलीस शोध घेतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटनास्थळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह देखील आढळतो... रत्नागिरीतील खेडमधील या घटनेत आता नवा ट्विस्ट आलाय... कारण, स्वप्न पडलेला तरूण ऑनलाईन गेमच्या टास्कचा शिकार झालाय का? असा संशय आता व्यक्त होऊ लागलाय... पाहूयात...