Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?
जयदीप मेढे
Updated at:
21 Sep 2024 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Truck Accident : पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?
तुम्ही आजवर खूप खड्डे पाहिले असतील, त्या खड्ड्यांमधून वाट काढत खाचखळग्यांचा प्रवासही केला असेल... पण आम्ही तुम्हाला आज असा एक खड्डा दाखवणार आहोत, जो सर्व खड्ड्यांचा बाप आहे... कारण, या खड्ड्याने अख्खाच्या अख्खा ट्रकच गिळलाय... पाहूयात, पुण्यातील या खड्ड्यांच्या बापाची गोष्ट..