एक्स्प्लोर
Jalgaon Dudh Sangh Election : दूध संघ वाचविण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो : गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की मागील काळात या दूध संघाचा कारभार पाहता हा दूध विकास संघ डब घाईला जाऊन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे हा दूध संघ वाचविणे महत्वाचे असल्याने जळगाव दूध संघ वाचविण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदावर असताना आपल्या उमेदवारीचे समर्थन केलं आहे.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement