एक्स्प्लोर
Election Commission On Gujarat Election:1आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत गुजरात विधानसभेची निवडणूक
Election Commission On Gujarat Election : गुजरातमध्ये पुन्हा भाजपचंच कमळ फुलणार का? अरविंद केजरीवालांच्या झाडूची जादू कितपत चालणार? काँग्रेसचे नवे कप्तान मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या जागा वाढवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर 8 डिसेंबरला मिळणार आहेत.. कारण गुजरात विधानसभेचं बिगुल वाजलंय.. १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे..... केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभेचा कार्यक्रम जाहीर केलाय.
राजकारण
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
शेत-शिवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















