एक्स्प्लोर
Gram Panchayat Election Result 2022 : पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवड, कोण गुलाल उधळणार?
१६ जिल्ह्यांमधील ६०८ पैकी ५४७ ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काल या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून ५४७ ग्रामपंचायतींमध्ये विजयाचा गुलाल कोण उडवतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, शिवाजीराव आढळराव, अशोक चव्हाण अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















