एक्स्प्लोर
Goa Shiv Sena President Jitesh Kamat : मी ठाकरेंसोबतच, एकनाथ शिंदेंचा दावा कामत यांनी फेटाळला
राज्यांतील शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता. पण पाठिंबा देणाऱ्यांत नाव असलेल्या गोव्याचे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी मात्र आपण ठाकरेंबरोबर असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात सुरु असताना दोन्ही बाजूंकडून पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी १२ राज्यातील शिवसेना कार्यकारिणीचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कामत यांनी स्पष्टीकरण दिलंय.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement