एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde Majha Vision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिजन काय? माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन
Majha Maharashtra Majha Vision 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात आपलं व्हिजन मांडलं.उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाणांकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?? सगळंच काही सांगायचं नसतं,असं ते म्हणाले. अशोक चव्हाण इकडे आहेत. ते चांगले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदही भोगलेलं आहे. त्यांचं वैयक्तिक मी बोलत नाही. त्यावेळी आपल्या कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे त्यांनी पाहिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणताच, एकच हशा पिकला.
राजकारण
![Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/cbde6f65ad82b912eb7edff5421115c11719768638707977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
![Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d1b27d30f00fb232d8f505694abac9b1719766373853977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
![Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/1a2a965fffcc8c5c2dea34be86f0942f1719660470031977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
![Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a787054dcc0286cae190825353caddfe1719582125222977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement