Eknath Khadse EXCUSLIVE : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही : खडसे
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही.. एकनाथ खडसेंचा मोठा विधान.. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात पुढे काही ही होऊ शकते, मात्र, आता माझा निवडणूक लढवन्याकडे कल नाही असे ही एकनाथ खडसे बोलले... मी भाजप मध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावेच लागेल.. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे तावडे यांनी सांगितले आहे, म्हणून मी निश्चिंत आहे.. दरम्यान, माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही.. मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे... एबीपी माझा च्या मुलाखतीत एकनाथ खडसे बेधडक बोलले...



















