एक्स्प्लोर
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ED Raid, कोणत्या प्रकरणात होतेय चौकशी?
वाशिम : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने छापमारी केली. या कारवाई नंतर खासदार भावना गवळी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने जुलमी सत्र सुरु केलं आहे, आणीबाणी सुरु आहे, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.
मला ईडीची नोटीस आलेली नाही. माझ्या संस्थेवर ते तपास करत आहेत. मी पाच वेळा खासदार असल्याने हे काहींना सहन होत नाही. केंद्राकडून फक्त शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.
राजकारण
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















