एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Pandharpur Pooja : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पंढरपुरात आज पूजा
कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी केलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर वारकऱ्यांचं हे स्नान आता सुरक्षित झालं आहे. काही दिवसांपूर्वी उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागेची पाणीपातळी वाढली होती. एबीपी माझाने याबाबत वृत्त दाखवल्यानं उजणीतून येणारं पाणी बंद करण्यात आलं. त्यामुळे चंद्रभागेची पाणीपातळी पुन्हा खाली गेली आणि भाविकांना स्नान करणं सुरक्षित झालंय.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















