एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात माहिती दिलीय. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असल्याची चर्चा गेले अनेक महिने सुरु आहे. पण प्रत्यक्षात हा मार्ग अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. आज नागपुरात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी समृद्धीचा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहिती दिली.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















