एक्स्प्लोर
CM Eknath Shinde on Ration Scheme : आनंदाचा शिधा offline देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एबीपी माझाच्या बातमीची आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक ठिकाणी शिधा वाटपात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा तात्काळ ऑफलाईन देण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात ज्या जिल्ह्यात हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे, तिथे नागरिकांना एक वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आनंदाचा शिधा मिळण्यास उशीर होत आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईन शिधा वाटपाचे आदेश दिले आहेत.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















