एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Group:शिंदे गटाचा गुवाहाटी दौऱ्याचा मुहर्त ठरला,दौऱ्याची तारीख शिंदे गटाकडून जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार यांचा गुवाहाटी दौरा फायनल झालाय.. आधीच नियोजीत असलेल्या या गुवाहाटी दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला होता.. आता या दौऱ्याची नवी तारीख शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे..शिंदे गट २६ नोव्हेंबरला गुवाहटी दौऱ्यावर जाणार आहे.. गुवाहटी दौरा इच्छा, आकांशा पूर्ण झाल्याने देवीच्या दर्शनाला जाणार असल्या चं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय..
राजकारण
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा



















