Urfi Javed Controversy : Chitra Wagh विरुद्ध उर्फी जावेद विरुद्ध महिला आयोग, नेमकं प्रकरण काय?
हा व्हिडीओ बघनाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांनातरी उर्फी जावेद हे नाव माहित असणार . आणि ज्यांना नाही माहित त्यांना बातम्यांमधून समजलं असणार…. कोणे ही उर्फी जावेद, नाव एवढं चर्चेत कशामुळे, तिचे गाजलेले चित्रपट कोणते… हे प्रश्न आता तितकेसे महत्वाचे नाहीत कारण आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महिला नेत्यांमधला वाद हा उर्फी जावेद या नावाभोवती फिरतोय. किंबहूना उर्फी जावेदमुळेच वाद लागले की काय असा प्रश्न सामान्यांना पडलाय. कारण महाराष्ट्रातल्या बड्या राजकीय पक्षांचा या वादात सहभाग आहे. हा वाद सुरु झाला नेमकी कसा. तिच्या कपड्यांचा विषय सोशल मिडीयातून राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचलाच कसा. या सर्व प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून

















