एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : कोणत्याही निर्णयाने राज्यातील सरकारला फरक पडणार नाही
उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाने राज्यातील लोकांच्या सरकारला फरक पडणार नाही. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहे.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















