एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bhaskar Jadhav On Sambhaji Brigade : माझ्यासारखा माणूस सावरकरांबाबत वक्तव्य सहन करणार नाही

Bhaskar Jadhav On Sambhaji Brigade : माझ्यासारखा माणूस सावरकरांबाबत वक्तव्य सहन करणार नाही

 

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील युती नंतर नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या  निमित्ताने  मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
पहिल्याच मेळाव्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांच्या भूमिकेवरून मतभेद दिसून आले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्याच व्यासपीठावरून ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यां खडसावत चांगल्याच कान पिचक्या दिल्यात. मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे  यांनी आपल्या भाषणात स्वतयंत्रविर सावरकर यांच्यावर टीका केली, टीका करतांनाच बाबासाहेब आंबेडकरांचा एका भाषणाचा संदर्भ दिला.  बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांवर टीका करताना   सावरकरांचा तोंडातून  नरक  बाहेर पडला आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा संदर्भ दिला.   त्यांच्या याच विधानावर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुमची आमची युती असली तरीही बोलण्याचे भान ठेवा या शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याना सुनावले. सावरकर हे मोठेच होते, पण त्यांच्या बाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, बाबासाहेब आंबेडकर काय बोलले तो त्यांचा अधिकार होता आपला नाही ही माणसं त्यात्या वेळी मोठीच होती
तुमचे मत असले तरीही जेव्हा एका व्यासपीठावर एकत्र येतो।तेव्हा भान।ठेवा तुम्ही आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नका आम्ही करणार नाही. माझी उध्दव साहेबांकडे तक्रार केली तरी चालेल पण असे बोलू नका
मी अंदमानात जाऊन।सावरकर कुठल्या परिस्थितीत राहिले असतील हे बघून आलोय या शब्दात सावरकर विषयी आपली आत्मीयता व्यक्त केली. मेळावानंतर माध्यमांशी बोलतांना भास्कर जाधव यांनी आपण शिवसेनेची भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया दिली, तर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारीनीही आम्ही सावरकरांच्या बाबतीत आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे सांगितले ज्या वेळी एका व्यासपीठावर येऊ त्याबाबत काय बोलायचे ते नंतर ठरवू याचा युतीवर परिणाम होणार नाही असा दावा केला. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यां पहिल्याच मेळाव्यात दोन्ही संघटना मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे दोन्ही संघटना युती टिकविण्यासाठी पुढे काय काळजी घेतात, की त्यांच्यांत मतभेदांची दरी वाढत जाणार हे बघणे महत्वाचे आहे.

राजकारण व्हिडीओ

Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP Majha
VIDEO | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार, दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget