एक्स्प्लोर
Atul Bhatkhalkar on Sharad Pawar : हे जाणते राजे नव्हे, मुघल शहेनशाह : Atul Bhatkhalkar
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवल्यानं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत, साडेतीन जिल्ह्यांचे अझीम ओ शान शहेनशाह अशी टीका भातखळकर यांनी केलीय.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















