एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde in SC : सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा युक्तिवाद सुरु, निकालाकडे सर्वांचं लक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.. कारण सत्तासंघर्षावर अगदी काही क्षणांत सुनावणीला सुरुवात होणार आहे.. आज आणि उद्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. २ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला होता.. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला.. ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, असा युक्तिवाद साळवेंनी केला होता.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा





















