एक्स्प्लोर
Ambadas Danve On Sandipanrao Bhumre: मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर अंबादास दानवेंचं आरोप :ABP Majha
रोजगार हमी योजना मंत्री संदीपमान भुमरे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेत... ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट ज्याला मिळालं होतं, त्याच्याशी करार करून भुमरेंच्या भावाच्या जावयानं कंत्राट लाटल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय... स्वप्नील गोरे असं त्या जावयाचं नाव आहे... मंत्री संदीपान भुमरे यांनी हे आरोप फेटाळलेत. पैठणची सभा जोरदार झाल्यानं ते आपल्याला लक्ष्य करत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
राजकारण
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा



















