Ajit Pawar On CM Post:मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याची अजित पवारांना सल,लोकमतच्या कार्यक्रमात वक्तव्य
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 12:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री होऊ शकलो नाही याची अजित पवारांना सल. राष्ट्रवादीतील वरिष्ठांच्या चुकामुळे 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी गेली. लोकमतच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य.