एक्स्प्लोर
Ajit Pawar On Sunil Shelke: सुनील शेळके प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
पुण्याच्या लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश करू नये. म्हणून दमबाजी करणाऱ्या आमदार सुनील शेळकेना शरद पवारांनी सज्जड दम दिलाय. पण आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांनाचं आव्हान दिलंय. मी कोणाला दमबाजी केले हे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावं. मी पवार साहेबांशी भेटून हे विचारणार आहे. अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली. त्यानंतर आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अजित पवार पाहा व्हिडिओ...
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















