ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2054 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी. एकत्र येणं राहणं कठीण नाही राज ठाकरेंच मोठं वक्तव्य आमच्या मधले वाद भांडण महाराष्ट्रापेक्षा खूप छोटी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य. राज ठाकंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी माझ्याकडून भांडण नव्हतीच माझ्यासोबत जाऊन हित की भाजप सोबत जाऊन ते ठरवा उद्धव ठाकचे प्रतिउत्तर. ठाकरे बंधूंकडून एकमेकांना सात प्रतिसाद मिळत असतानाच ठाकरेंच्या ट्विटर हँडलवर दोघांचा एकत्र फोटो हस्तांदोलनाचा फोटो पोस्ट केल्याने चर्चा जोरात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसांच भलं होईल मात्र गैरसमजामुळे युती होत नाहीये राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामांची प्रतिक्रिया युतीबाबत राज ठाकचा वैयक्तिक निर्णय शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया























