एक्स्प्लोर
Navi Mumbai : नवी मुंबईत महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, स्नेहल पाटील यांच्या पायाला दुखापत
नवी मुंबईत महिला बिल्डरवर गोळीबार केल्याची घटना घडलीये..पनवेलहून उरणला जात असताना स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला... यात स्नेहल पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत... व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय दरम्यान याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















