एक्स्प्लोर
World Tribal Day 2023 : आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम, मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील जव्हार इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजयकुमार गावित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, या कार्यक्रमासाठी जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये मंडप उभारण्यात आलाय. कार्यक्रमाला आठ ते दहा हजार आदिवासी बांधव उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























