एक्स्प्लोर
President Droupadi Murmu यांनी बुलेट ट्रेनला हिरवा कंदील दाखवलाय,प्रकल्पग्रस्तांना स्थलांतराची चिंता
सत्तेत येताच शिंदे सरकारने बुलेट ट्रेनला हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे पालघरमधील प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधव चिंतेत सापडलेत. या प्रकल्पग्रस्तांना स्थलांतराची चिंता सतावतेय. याच पार्श्वभूमीवर हे प्रकल्पग्रस्त राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे न्याय मागणी मागणार आहेत. राष्ट्रपतींची वेळ घेऊन त्यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात आलंय. प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासी समाजाचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
Advertisement
Advertisement
























