एक्स्प्लोर
Palghar Earthquake : शहापूर तालुक्यात 12 दिवसात 12 ते 14 गावांना भूकंपाचे धक्के : ABP Majha
शहापूर तालुक्यात १२ दिवसात १२ ते १४ गावांना भूकंपाचे धक्के. भूकंपाचे केंद्र पालघर येथील चारोटी नाका आणि नाशिक परिसर असल्याची माहिती. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचाही भूकंपग्रस्त गावात दौरा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























