एक्स्प्लोर
Palghar : मासेमारी करणारी बोट बुडाली, बोटीवरील 15 खलाशांना वाचवण्यात यश ABP Majha
Palghar : मासेमारी करणारी बोट बुडाली, बोटीवरील 15 खलाशांना वाचवण्यात यश ABP Majha
मुरबे येथील प्रवीण तरे यांच्या मालकीची सागरीका बोट बुडाली समुद्रात वादळ तयार झाल्याने बोटीवर लाटा आदळून बोटीचा काही भाग फुटला सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. मात्र बोटीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान, बाजूला मासेमारी करणाऱ्या जितेंद्र तरे यांच्या जयलक्ष्मी बोटीवरील खलाशांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
Tags :
Palgharआणखी पाहा