एक्स्प्लोर
Palghar Rain Update : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु : ABP Majha
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, जिल्ह्यातील धरणे आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. जव्हार या शहराला जय सागर धरमामधून पाणीपुरवठा होतो. हे धरण गेल्या काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरलंय. त्यामुळे जव्हारकरांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटलाय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















