एक्स्प्लोर
Mumbai-Ahmedabad Bullet Train : पालघर जिल्ह्यात बुलेट-ट्रेनसाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोदींचा महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प काही प्रमाणात लालफितीत सापडला होता. मात्र आता सत्तांतरानंतर हा प्रकल्प बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे सरकतोय.. कारण पालघर जिल्ह्यात सध्या बुलेट-ट्रेनसाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय
आणखी पाहा























