एक्स्प्लोर
Osmanabad : लव्ह जिहाद, धर्मांतरांच्या घटनांविरोधात हिंदू संघटनांनी आक्रोश मोर्चा ABP Majha
लव्ह जिहाद आणि धर्मांतरांच्या घटनांविरोधात उस्मानाबादमध्ये हिंदू संघटनांनी आक्रोश मोर्चा काढला... लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा लागू करण्याच्या मागणी यावेळी करण्यात आली... या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि तरुण-तरुणी सहभागी झाले होते..
आणखी पाहा


















