एक्स्प्लोर
Amit Shsh | मुख्यमंत्रीपदाबद्दल शिवसेनेचा दावा मान्य नाही, अमित शाहांचं वक्तव्य | ABP Majha
राज्यातील सत्तासंघर्षावर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मी आणि स्वत: फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये केली होती. त्यावेळी यावर कुणीही आक्षेप का घेतला नाही, अशी विचारणा अमित शाह यांनी केली. मुख्यमंत्रीपदाबद्दलची मागणी नव्याने केली जात आहे. मात्र शिवसेनेकसडून केल्या जात असलेल्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















