एक्स्प्लोर
Electric Bus | नवी मुंबईत धावणार इलेक्ट्रिक बसेस | ABP Majha
दिवसेंदिवस शहरं प्रदूषणाच्या विळख्यात जात असल्यानं नवी मुंबई महापालिका शहरातील वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बसची सोय करणार आहे. त्यानुसार १३० इलेक्ट्रीक बसची ऑर्डर देण्यात आली असून ३० बस महापालिकेच्या ताफ्यातही दाखल झाल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसमुळे महिन्याकाठी परिवहन व्यवस्थेवर होणारा महापालिकेचा खर्च ६० टक्क्यांनी घटणार आहे.
या बसमुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
या बसमुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















