एक्स्प्लोर
Ayodhya Verdict | सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही; 5 एकरची भीक नको : असदुद्दीन ओवेसी | ABP Majha
मुस्लिमांना 5 एकर जमिनीची खैरात नको, अशी तिखट प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी केली आहे. आजचा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय आहे, कोर्ट सुप्रीम जरी असलं तरी अचूक नाही, असा घणाघात ओवेसींनी केलाय. व्होट बँक पॉलिटिक्स खेळण्यासाठीच हा निकाल असल्याची जहरी टीकाही ओवेसींनी केलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















