एक्स्प्लोर
कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणार्या प्रवाश्यांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11:59 वाजेपासून नवीन एसओपी लागू केल्या जाणार आहेत. ब्रिटन, युरोप आणि मिडल ईस्टहून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी सरकारने विशेष नियम तयार केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू होणारे हे एसओपी यूके, युरोप आणि मिडल ईस्ट ते भारतातील प्रवाशाना लागू नाहीत. कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आले आहेत. सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी भारतात येणार्या एसओपीचे दोन मुख्य भाग आहेत. प्रवासाची तयारी आणि विमानात चढण्यापूर्वीची तयारी.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















