एक्स्प्लोर
Vashi Toll Naka : वाशी टोलनाक्यावर MNS चे 12 सीसीटीव्ही, सीवूड्समधील वॉररुमचा आढावा
वाशी टोलनाक्यावर मनसेचे १२ सीसीटीव्ही, सीवूड्समध्ये वॉररुम, दोन्ही मार्गिकेवरील वाहनांची संख्या मोजणार, पुढील १२ दिवस २४ तास वाहनांची नोंद घेतली जाणार , सीसीटीव्हीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















