एक्स्प्लोर
Auranagabad : कोरोना संकटानंतर नाथषष्ठी यात्रा, नाथवंशाजाच्या उपस्थित यात्रेची सुरुवात : ABP Majha
कोरोना संकटात तब्बल दोन वर्ष रद्द करण्यात आलेली नाथषष्ठी यात्रा यावर्षी होतेय. पांडुरंगानं श्रीखंड्याचं रूप घेऊन नाथांच्या घरचा रांजण तब्बल १२ वर्ष भरला होता अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं काल तुकाराम बीजेपासून हा रांजण गोदावरी नदीच्या पाण्यानं भरण्यास सुरुवात झाली. नाथवंशज आणि महिलावर्ग या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होता
महाराष्ट्र
Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















