एक्स्प्लोर

Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद

Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. मात्र, मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर मनसे-शिवसेना युतीची शक्यता संपल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. यासाठी आपण सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray Morcha on Girgaon Chowpaty)

यावेळी राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बोलले की ते पण आलेच ना. आमची माणसं त्यांच्याशी बोलणार. तुमचं इतके दिवस जे सगळं चालू होतं (युतीबाबत) त्यामध्ये तुम्हाला माझं सगळ्यात पहिलं बोललेलं वाक्य आठवत असेल. 'कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे', असे मी म्हटले होते. या वाक्याची प्रचिती तुम्हाला 6 तारखेला येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आता 6 तारखेच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांना राज यांनी निमंत्रण दिल्यास, ते या मोर्चाला जाणार का, हे पाहावे लागेल. कारण उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, ते राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गिरगावच्या मोर्चात सहभागी होणार का, हे बघावे लागेल.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
Shikhar Pahariya: कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
RR vs MI Live Update IPL 2026 : गुवाहाटीत पावसाचा खेळ सुरू, टॉसला विलंब! राजस्थान-मुंबई सामना कधी होणार सुरू?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs MI Live IPL 2026 : गुवाहाटीत पावसाचा खेळ सुरू, टॉसला विलंब! राजस्थान-मुंबई सामना कधी होणार सुरू?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
ABP Premium

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Embed widget