एक्स्प्लोर
Shirdi Airport : कोरोनामुळं खंडीत असलेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून पूर्ववत ABP Majha
आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरु होणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिलं विमान शिर्डीत दाखल होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















