एक्स्प्लोर
Special Report | अपंगत्वावर मात करत स्टीफन व्हॉर्मन्स यांची 'सायक्लोथॉन 2020' मधून जनजागृती
अनंत आमुची ध्येयासक्ती या उक्तीला सार्थ ठरवलंय जर्मनीच्या 49 वर्षीय दिव्यांग पर्यावरणप्रेमीनं. मूळचे जर्मनीचे असलेले आणि दिव्यांगावर मात करत सध्या जगभर भ्रमंती करुन सायकलचे महत्व तसेच पर्यावरणाचा संदेश देत सायक्लोथॉन 2020 च्या माध्यमातून जनजागृती करणारे स्टीफन व्हॉर्मन्स काल पुण्याहून नाशिकमध्ये दाखल झाले. 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत ते महाराष्ट्राची सफर करणार आहेत. कोल्हापूरपासून त्यांच्या या उपक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर कराड, सातारा, पुणे, नाशिक मार्गे ठाण्याला याचा समारोप होणार आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















