एक्स्प्लोर
Nashik Death | नाशिकमध्ये दिवसभरात नऊ जणांचा चक्कर येऊन मृत्यू
Nashik Death | नाशिकमध्ये दिवसभरात नऊ जणांचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु त्यांच्या मृत्युमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे डॉक्टरही संभ्रमात आहेत.
Tags :
Nashik Newsआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















