एक्स्प्लोर
Nashik Metro : नाशिककरांचं निओ मेट्रोचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण,३२ किलोमीटरवर धावणार मेट्रो
नाशिककरांचं निओ मेट्रोचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुतोवाच केल्यानंतर चार दिवसातच नाशिक महापालिका आणि राज्य सरकारचं केंद्र सरकारकडे याबाबत सादरीकरण. शहरातील २ प्रमुख मार्गावर एकूण ३२ किलोमीटरवर धावणार मेट्रो
आणखी पाहा






















