एक्स्प्लोर
Nashik Water : नाशिककरांनो पाणी जपून वापरा; गंगापूर धरणात फक्त 35 टक्के जलसाठा
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, नाशिक महापालिका आयुक्तांकडून पाणी कपातीचे संकेत, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या फक्त 35 टक्के साठा शिल्लक, पुढच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची माहिती
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















