एक्स्प्लोर
Nashik Travel Expense : नाशिककरांचा प्रवास महागणार, सिटीलिंक बससेवेत भाडेवाढ : ABP Majha
आजपासून नाशिककरांचा प्रवास महागणार. नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत भाडेवाढ. सरासरी 7 टक्के भाडेवाढ. प्रवाशांना 2 ते 10 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















