एक्स्प्लोर
Corona | कोरोना विषाणूचा नाशिकमधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योगाला फटका | ABP Majha
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका नाशिक मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योगाला बसू लागलाय, चीनसह, मलेशिया, थायलंड, बँककॉकला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या घटलीय, पर्यटकंची नापसंती मिळत असल्यानं टूर रद्द करण्याची वेळ ट्रॅव्हल एजंटवर आलीय. केरळमध्ये देखील रुग्ण आढळल्याची चर्चा असल्यानं परदेश वारीसह केरळला जाणेही पर्यटक टाळत असल्यानं जवळपास 30 टक्के पर्यटक घटले आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















