एक्स्प्लोर
Nashik :नाशिकात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार,रुग्णालयात उपचार सुरू
नाशकात एका सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय. प्रशांत जाधव यांच्यावर दुचाकीवरून आल्या अज्ञातांनी 2 गोळ्या झाडल्या. नाशिकच्या उपेंद्र नगर परिसरातील मध्यरात्री ही घटना घडली आहे. जखमी प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा






















