एक्स्प्लोर

Nashik Sinnar Bus Accident : प्रत्यक्षदर्शीने सांगितला सिन्नरमधील अपघाताचा थरार ABP Majha

सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरी गावाजवळ ट्रक आणि खाजगी बसच्या भीषण अपघातात बसमधील बदहा जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले आहेत. दरम्यान बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते पण तो ऐकत नव्हता अशी माहिती बसमध्ये मागून दुसऱ्या सीटवर बसलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवासी दिनेश राठोड यांनी एबीपी माझाला दिली आहे. बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते, आम्ही पुढच्या सीटवर आदळायचो एवढ्या जोऱ्यात तो ब्रेक मारायचा. सकाळी अपघात झाला तेव्हा बसमधील सर्व जण झोपेत होते, अंधार होता ट्रकला धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला, सर्व घाबरले होते, बस पलटी झाली होती. मी खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली, काहीच कळत नव्हते.

नाशिक व्हिडीओ

Advay Hiray Join BJP Nashik : हिरेंचे हुर्रे! ठाकरे सेनेचे अद्वय हिरे भाजपत जाणार

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajan Patil on Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवारांचा आमच्या प्रगतीत मोठा वाटा,राजन पाटील म्हणाले..
Thackeray Bandhu Seat : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, सुत्रांची माहिती
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 19 Nov | ABP Majha
Supreme Court on Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची  सुनावणी आता मंगळवारी
Rajan Patil Angar Nagar Panchayat : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केटचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला

धुळ्यातही भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद; शरयू भावसर यांची न्यायालयात धाव

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी

Nitish Kumar: अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
Embed widget