एक्स्प्लोर
Nashik Shiv Sena : पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्षपद ठाकरे गटाकडेच, नाशकात शिवसेनेला धक्का
Nashik Shiv Sena : पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्षपद ठाकरे गटाकडेच, नाशकात शिवसेनेला धक्का
नाशिक महापालिकाच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष पदावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू होता. शिवसेना नगरसेवक आणि कामगार युनियनचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी युनियनच्या अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता, त्यातून बरंच नाट्य रंगलं होतं. महापालिका आणि पोलिसांनी कार्यालयही सील केलं होतं. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं. अखेर आज ठाकरे गटाच्या बाजूनं कोर्टाने निकाल दिला... त्यामुळे नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरे गटाने जिंकत शिंदे गटाला दणका दिलाय.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement