एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये 5 वर्षांत 10 हजार जोडप्यांचे घटस्फोट, काय आहेत कारणं? ABP Majha
नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांतील घटस्फोटाची वाढती संख्या समोर आलीय. गेल्या पाच वर्षांत नाशिक शहरात तब्बल 10 हजारावर जोडप्यांचे घटस्फोट झालेत. व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियामुळे होणारे वाद आणि त्यातून वाढत जाणारी भांडणं, कोरोना काळातील आर्थिक आणि कौटुंबीक वाद ही या घटस्फोटांचं प्रमुख कारणं बनली आहेत. 2018 पासून आतापर्यंत निकाली निघालेल्या दाव्यांत तब्बल 10 हजारांवर प्रकरणांत घटस्फोट झालेत, तर केवळ 1 हजार 974 प्रकरणांत जोडीदारांची मनं जुळली आहेत. घटस्फोटाच्या तुलनेत मनं जुळण्याचं प्रमाण कमी असून रोज 13 ते 14 जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात दावे दाखल करत असल्याचं चिंताजनक वास्तव समोर आलंय.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement